16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी..सोमवारी कोकाटे राजीनामा देण्याची शक्यता,मुनगंटीवार यांना….

मुंबई,दि 25 ः सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत आले आहेत. दरम्यान आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जवळपास निश्चित झाला असून, ते सोमवारी राजीनामा देण्याची शक्यता आहे, मंगळवारी कॅबिनेटची बैठक आहे, त्यापूर्वी माणिकराव कोकाटे राजीनामा देण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. गेल्या …

Read More »

पाथरी मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

परभणी,दि.24(प्रतिनिधी) : पाथरी विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्त नागरिक व शेतकर्‍यांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून एनडीआरएफ व एसडीआरएफच्या मार्गदर्शक तत्वांनुसार आर्थिक मदत देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्तांना दिले आहेत. 21 जुलैच्या मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पाथरी, सोनपेठ व मानवत तालुक्यांतील विविध महसूल मंडळांत अतोनात नुकसान झाले. केवळ तीन तासांत कासापुरी मंडळात 215 मिमी, हदगाव 106 मिमी, …

Read More »

मोठी बातमी… येलदरी जलाशयात 62.38 टक्के पाणीसाठा

परभणी,दि.24(प्रतिनिधी) : पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयात गुरुवार 24 जूलै रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 62.38 टक्के एवढा जिवंत पाणीसाठा उपलब्ध होता. या प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता 934.440 दलघमी असून, यामध्ये 124.670 दलघमी हा मृत साठा आहे, तर 809.770 दलघमी जिवंत साठा मानला जातो. सद्यस्थितीत धरणात 505.104 दलघमी जिवंत साठा असून, एकूण पाणीसाठा 629.774 दलघमी इतका झाला आहे. यामुळे येलदरी धरण …

Read More »

शेटे बंधुच्या दुकानावरील गोदामास मोठी आग

परभणी,दि 24 ः येथील वसमत रस्त्यावरील जागृती कॉलनी जवळील शेटे बंधू यांच्या साईबाबा या  दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावरील गोदामास गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोठी आग लागली. या आगीने या गोदामातील साहित्य पेटले, काहीसे स्फोट झाल्याने आग भडकली.दूकानदारासह प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ अग्निशामक दलाच्या बंबास पाचारण केले तर आसपासच्या नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केली.परंतु आग आटोक्यात आणि नव्हती.  

Read More »

संत सावता माळी महाराज व संत एकनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त किर्तन सोहळा संपन्न

रमेश बिजुले पाथरी,दि 23 ः पाथरी तालुक्यातील उमरा येथील देवी मंदिर संत शिरोमणी सावता महाराज आणि संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या समाधी महोत्सवानिमित्त 22 रोजी देवी मंदिर उमरा येथे श्री ह भ प एकनाथ महाराज शिंदे कानसुरकर यांची कीर्तन सेवा संपन्न झाली या कीर्तन सेवेसाठी परिसरातील भजनी मंडळी व गावातील सर्व भजनी मंडळ उपस्थित होते महाराजांनी किर्तन सेवेसाठी संत सावता …

Read More »