16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

श्री शिवाजी विधी महाविद्यालयाची शैक्षणिक Study Tour संपन्न

परभणी / प्रतिनिधी – श्री शिवाजी विधी महाविद्यालय, परभणी तर्फे दिनांक २५/०७/२०२५ रोजी विधी तृतीय व बी. ए. एल. एल. बी. पाचवे वर्षातील विध्यार्थ्यांसाठी Land Laws व Environmental Law या विषयासंदर्भात संरक्षित वन व जमीन अधिग्रहण कायदा प्रत्यक्षात विध्यार्थ्यांना कळावा यासाठी Field Visit औंढा नागनाथ या परिक्षेत्रात आयोजित करण्यात आली. या प्रसंगी श्रीमती एस. बी. कीर्तनकार मॅडम, वनपाल औंढा व …

Read More »

क्रीडागंण व व्यायामशाळा विकास योजनेंतर्गत अनुसूचित जातीसाठी 14 ऑगस्टपर्यंत प्रस्ताव

परभणी – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन, पुणे यांच्या निर्देशानुसार तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी व समाज कल्याण कार्यालयाच्या संयुक्त सहकार्याने क्रीडागंण विकास अनुदान योजना व व्यायामशाळा विकास अनुदान योजना (विशेषतः अनुसूचित जाती घटकासाठी) राबविण्यात येत आहेत. या योजनांसाठी दि. 14 ऑगस्ट 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.   या योजनांचा उद्देश …

Read More »

सेलूत पुण्यपावन श्रावणमासी ज्ञानेश्वरी प्रवचन सेवेचा प्रारंभ; प्रवचन सेवेचे हे २१ वे वर्ष

सेलू / नारायण पाटील – शिर्डीचे संत साईबाबांचे सद्गुरू तसेच सेलू शहराचे ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब संस्थान व श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान ,सेलू यांच्या वतीने पुण्यपावन श्रावनमासानिमित दि २५ जुलै ते २३ औगस्ट या कालावधीत केशवराज बाबासाहेब मंदिर मध्ये श्रीमद ज्ञानेश्वरी ग्रंथावर प्रवचन सेवा सुरू करण्यात आली असून यामध्ये पहिले पुष्प दि २५ रोजी ह भ प पुरुषोत्तम महाराज वालुरकर ( …

Read More »

लक्की म्युझिकल ऑर्केस्ट्रा प्रस्तुत एक शाम मोहम्मद रफी के नाम

सेलू / प्रतिनिधी – भारत देशाचे महान गायक मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्त लककी म्युझिकल ऑर्केस्ट्रा प्रस्तुत एक शाम मोहंमद रफी के नाम या कार्यक्रमाचे आयोजन सेलू शहरातील नूतन विद्यालयाच्या सभागृहात 31 जुलै गुरूवार रोजी संध्याकाळी सहा वाजता आयोजन करण्यात आले आहे.   कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी संघटनेचे नेते गोविंद भाऊ जोशी, नूतन विद्यालयचे मुख्याध्यापक किरण देशपांडे,नूतन विद्यालयचे क्रीडाशिक्षक …

Read More »

ग्राहक सभासदांनी बँकेच्या आधुनिक तंत्रज्ञान व सुविधांचा वापर करावा-हेमंतराव आडळकर

सेलू / प्रतिनिधी – बँकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या ए टी एम ,पी ओ एस ,इ कॉम,मोबाईल बँकिंग तसेच क्यू आर कोड सारख्या आधुनिक सुधीचा वापर करावा .असे आवाहन साईबाबा नागरी सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले .   साईबाबा नागरी सहकारी बँकेची 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. २६ जुलै २०२५ रोजी स्वामी …

Read More »