16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

कौशल्य विकास मंत्रालयाच्या वतीने आनंद विद्यालयात विद्यार्थ्यांना किट वाटप

परभणी, दि. २८ (प्रतिनिधी)ः शहरातील पिंगळी रस्त्यावरील  आनंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात  आयटीआय कौशल्य विकास मंत्रालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत कौशल्यविकास किट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष  शिवाजी भरोसे यांच्या हस्ते १४०० किटपैकी २०० किटचे वाटप करण्यात आले. आयटीआय आयएमसी सदस्य व समाजभूषण प्रा. सौ. रमाताई शेजावळे, तसेच नांदेड येथील कौशल्य विकास मंत्रालयाचे समन्वयक  सचिन नरंगाळे …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रकला स्पर्धेत दिड हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

परभणी,दि 28 ः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शालेय विध्यार्थी साठी  चित्रकला स्पर्धेचे आयोजन माजी महापौर तथा शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली  रविवार 27 जुलै रोजी सकाळी 10 ते 01 वाजता परभणी शहरातील व्यंकटेश मंगल कार्यालय येथे घेण्यात आली. ही स्पर्धा 5 वी ते 7 वी (लहान …

Read More »

पेडगावकरांनी करुन दाखवलं..लोकसहभागातून केले पांदण रस्त्याचे काम

परभणी, (प्रतिनिधी): पेडगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या संयुक्त सहकार्यातून सुरू करण्यात आलेल्या पांदण रस्त्याचे काम आज यशस्वीरित्या पूर्ण झाले. स.मि. पिंपळगाव रोड ते प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत असलेल्या या अडचणीच्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम एप्रिल महिन्यात सुरू करण्यात आले होते. प्रारंभी 90% काम पूर्ण झाले होते, उर्वरित काम पावसाळ्यानंतर पूर्ण करण्याचे आश्वासन ग्रामपंचायतीने दिले होते. आज ते आश्वासन पूर्ण करत रस्ता वापरण्यासाठी खुला …

Read More »

एमटीएस ऑलंपियाड” स्पर्धा परीक्षेत सिद्धी हिवरेला सिल्व्हर मेडल

पूर्णा दि 28 (प्रतिनिधी) “एमटीएस(MTS)ऑलंपियाड” महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन” स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन, यामध्ये पूर्णेतील विद्याप्रसारणी शाळेची विद्यार्थ्यांनी सिद्धी उर्फ सई गजानन हिवरे ईयत्ता ४ थी घवघवीत यश मिळवत राज्यातून ३२ व्या क्रमांकावर मजल मारीत सिल्व्हर मेडल मिळवलं आहे. राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील शाळांमध्ये अध्ययन करणाऱ्या कुशाग्र बुद्धिच्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन प्राथमिक वर्गापासूनच त्यांच्या बुध्दीला चालना …

Read More »

अपघात मुक्त देश करणे ही जबाबदारी सगळ्यांची -पोलिस निरीक्षक दिपक बोरसे

सेलू : अपघाताचे प्रमाण वाढले आहे. हे अपघात होऊ नयेत म्हणून वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. सुजाण नागरिक म्हणून अपघात मुक्त देश करणे ही जबाबदारी सगळ्यांची आहे. असे प्रतिपादन सेलू पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिपक बोरसे यांनी केले. ते शिक्षण विभाग जिल्हा परिषद परभणी आणि नूतन विद्यालय यांच्या वतीने आयोजित आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत शनिवार ( दि. २६ ) …

Read More »