16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

सेलूत भर पावसात केला विजय कारगिल दिवस साजरा

माजी सैनिकांनी केला भारत माताचा जयघोष सेलू / प्रतिनिधी – शहरातील क्रांती चौक मशालीजवळ सेलू शहरातील माजी सैनिक संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला यावेळी माजी सैनिक भगीरथ गायकवाड यांनी कारगिल विजय दिवसानिमित्त मनोगत व्यक्त केले.   ते म्हणाले की ३मे १९९९ते २६ जुलै १९९९ हे तब्बल तीन महिने विजय युद्ध सुरू होते १९९९मध्ये …

Read More »

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी… तिरुपती-साईनगर शिर्डी-तिरुपती विशेष गाडीच्या 18 फेऱ्या

परभणी,दि 25 ः प्रवाशांनी होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, दक्षिण मध्य रेल्वे तिरुपती- साईनगर शिर्डी – तिरुपती दरम्यान विशेष गाडीच्या 18 फेऱ्या करणार आहे, ते पुढील प्रमाणे : – गाडी क्रमांक 07637 तिरुपती-साईनगर शिर्डी विशेष गाडी : हि विशेष गाडी तिरुपती येथून ऑगस्ट महिन्यात 03, 10, 17, 24 आणि 31 तारखेला तर सप्टेंबर महिन्यात 7, 14, 21 आणि 28 तारखेला …

Read More »

एकता अकॅडमीच्या खेळाडूंना मिळाले नवे बुट

पूर्णा,दि 25 दाजी साहेब कदम प्रतिष्ठानच्या वतीने पूर्णी एकता अकॅडमीच्या खेळाडूंना प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विशाल  कदम यांनी अकॅडमीतील 51खेळाडूंना उच्च दर्जाचे शूज देऊन सामाजिक बांधिलकी जपली. या कार्यक्रमास  डॉ. हरिभाऊ पाटील,जगदीश  जोगदंड, पाम्पटवार,गणेश कदम, बबनराव पारवे, लक्ष्मण कदम, परीक्षित सवनेकर, रवि गायकवाड, अमजद नुरी, अशोक वाघमारे, पठाण, नलबलवार,शंकर गलांडे, कैलास मुळे, रवी कदम, दत्ता कदम, माऊली कदम, सुभाष जोगदंड, अंकित …

Read More »

महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उपोषण सुटले,माजी आमदार हरिभाऊ लहाने यांची मध्यस्ती

सेलू ( नारायण पाटील ) शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील फुलारी गल्लीतील नादुरुस्त रोहित्र व विजेच्या इतर समस्या बाबत सामाजिक कार्यकर्ते बंडू देवधर यांनी आज टिळक पुतळ्यासमोर एक दिवसीय लक्षवेधी उपोषण सुरू केले होते . याबाबत माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी उपोषण स्थळी भेट देऊन महावितरण च्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला .व त्वरित महावितरण चे उपअभियंता नागनाथ शकरवार व शहर अभियंता …

Read More »

मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा,कोणाला मिळणार नारळ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्या दाव्यानुसार, जवळपास 8 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून ‘डच्चू’ मिळू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार, ज्या मंत्र्यांची मंत्रिपदे धोक्यात येण्याची शक्यता आहे, त्यात शिंदे गटाचे महत्त्वाचे …

Read More »