16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

तब्बल 19 वॉशिंग मशीन जप्त, कुणाला वाटणार होते?

 राज्यात २९ महापालिका निवडणुकीसाठी प्रचार तोफा थंडावला आहे. एकीकडे अनेक ठिकाणी पैशांचं वाटप सुरू असल्याचे प्रकार समोर आले आहे. तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने तब्बल १९ वॉशिंग मशीन जप्त केल्या आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यरत असलेल्या भरारी पथकाने शहरातील रहाटणी परिसरात असलेल्या गणराज कॉलनी इथं १९ वॉशिंग …

Read More »

पुन्हा सोने वाढले..पहा आजचा भाव

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठा चढउतार पाहायला मिळतो आहे. कधी या दोन्ही धातूंच्या किमतीत वाढ होत आहे. तर कधी सोन्याचा भाव कमी होताना पाहायला मिळतोय. दरम्यान, आज म्हणजेच 13 जानेवारी रोजी सोन्याचा भाव चांगलाच वाढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 13 जानेवारी रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,42,530 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. 12 जानेवारी रोजी हाच भाव …

Read More »

पूर्णेत उपनगराध्यक्षपदी यशवंत सेनेचे मुकुंद भोळे

सुशीलकुमार दळवी पुर्णा,दि 13ः येथील नगरपरिषदेचे पहिले सर्वसाधारण सभा मंगळवार दि. १३ जानेवारी रोजी नगराध्यक्षा सौ. विमलबाई कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपनगराध्यक्षपदी यशवंत सेनेचे मुकुंद विठ्ठलराव भोळे यांची तर स्वीकृत सदस्यपदी उबाठाचे संतोष एकलारे व यशवंत सेनेच्या शेख नाहीद शेख अमजद यांची निवड करण्यात आली. पूर्णा नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली यशवंत सेनेच्या …

Read More »

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगूल वाजले

राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची तारीख 16 ते 21 जानेवारी दरम्यान असणार आहे. अर्जांची छाननी 22 जानेवारी रोजी होणार आहे. मतदान 5 फेब्रुवारीला होणार असून मतमोजणी 7 फेब्रुवारीला होणार असून त्यानंतर निकाल जाहीर होणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कार्यक्रम 16 जानेवारी …

Read More »

15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याचे आदेश

राज्य निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. जिल्हा परिषदा निवडणुका घेण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे लवकरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असून आचारसंहिता लागू होऊ शकते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात दाखल जालेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. निवडणुकांचे निकाल जाहीर …

Read More »