16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

भाजपची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, 24 तासात 58 पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

मुंबई : राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळत आहे. प्रचाराला वेग आला आहे. अनेक ठिकाणी युत्या किंवा आघाड्या झाल्या आहेत, त्यामुळे राजकीय समीकरणं बदललेली आहेत. प्रत्येक्ष पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे मात्र या निवडणुकीत अनेक पक्षांना कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. भाजपने 24 तासात तब्बल 58 जणांची …

Read More »

शांतिनिकेतन पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान प्रयोग दिन उत्साहात साजरा

दै. शब्दराज/गंगाखेड:- तालुक्यातील मालेवाडी येथील शांतिनिकेतन पब्लिक स्कूलमध्ये (दिनांक ९ जानेवारी शुक्रवार) रोजी शाळा अंतर्गत विज्ञान प्रयोग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होऊन प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून विज्ञानाची गोडी वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्योती देवकते या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख रावसाहेब चंदे,शिवाजीराव राठोड उपस्थित होते.तसेच संस्थेचे मार्गदर्शक राम चिलगर,मुख्याध्यापक सुरेश चिलगर यांचीही …

Read More »

गोल्डन ड्रिम्स इंग्लिश स्कूलमध्ये पत्रकार दिन सन्मानाने साजरा

गंगाखेड,दि 09  लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा सन्मान राखत शहरातील गोल्डन ड्रिम्स इंग्लिश स्कूल येथे मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून गुरुवार, दिनांक ८ जानेवारी रोजी पत्रकारांचा गौरव सोहळा व क्रीडा महोत्सवाचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उपस्थित पत्रकार बांधवांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर …

Read More »

न्यू हायस्कुल शाळेत कायदेविषयक शिबीर संपन्न

सेलू ( प्रतिनिधी ) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ,परभणी यांच्या निर्देशानुसार सेलू तालुका विधि सेवा समिती , वकील संघ सेलू न्यू हायस्कुल व उच्च माध्यमिक विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने दि ९ जानेवारी रोजी अंमली पदार्थापासून युवकांची मुक्तता या विषयावर कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . शाळेच्या प्रांगणात आयोजित या शिबिराच्या अध्यक्षस्थानी ऍड के ,बी ,शेरे हे होते .तर …

Read More »

श्रीराम प्रतिष्ठानच्या प्रगतीत व जडणघडणीत पत्रकारांचा मोठा वाटा- डॉ.संजय रोडगे

सेलू ( प्रतिनिधी ) जगासोबत स्पर्धा करा हे ब्रीद वाक्य उराशी बाळगून व सकारात्मक विचार सोबत घेऊन स्थापन झालेल्या श्रीराम प्रतिष्ठानच्या इवल्याशा रोपट्याचे जे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे .त्यामध्ये पत्रकारांचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संजय रोडगे यांनी पत्रकारांच्या सत्कार सोहळा प्रसंगी केले . दर्पणदिनानिमित श्रीराम प्रतिष्ठाण च्या वतीने पत्रकारांच्या सत्काराचे आयोजन दि ७ जानेवारी रोजी रवळगाव …

Read More »