16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

सकल मानवी जीवनाच्या कल्याणाचा विचार पसायदानात आहे-चैतन्य महाराज देगलूरकर

सेलू दि ०२(नारायण पाटील) पसायदान हे मानवी जीवनासाठी अतिशय महत्वाचे आहे.कारण जगतामधील सकल मानवी जीवनाच्या कल्याणाचा विचार पसायदानात संत ज्ञानेश्वर महाराजांनी मांडला आहे.७०० वर्षांपूर्वीचे पसायदान आणखी सात हजार वर्षे जरी झाले तरी मानवी कल्याणाचा पसायदानात मांडलेला विचार स्वीकारावा लागेल असे मोलाचे विचार पंढरपूर येथील श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूकर यांनी मांडले.येथील वसंत प्रतिष्ठान व खारकर परिवाराच्या वतीने गुरुवार दि ०२ एप्रिल …

Read More »

देशभर चर्चा, पण तरीही आपची राघव चड्डांवर कारवाई;

आम आदमी पार्टीने  राज्यसभेत मोठा संघटनात्मक बदल करत सर्वांनाच धक्का दिला आहे. पक्षाचे तरुण आणि आक्रमक चेहरा मानले जाणारे राघव चड्डा यांना राज्यसभेतील ‘उपनेते’ पदावरून तडकाफडकी हटवण्यात आले असून, त्यांच्या जागी अशोककुमार मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, राघव चड्डा यांची हकालपट्टी का झाली? याबाबत आता राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. राघव चड्ढा यांची गच्छंती होण्यामागे केवळ …

Read More »

परभणीत व्हाईस ऑफ मिडीयाचे मंगळवारी धरणे आंदोलन

परभणी,दि 03 (प्रतिनिधी)ः राज्यभरात पत्रकारांवर हल्ला करण्यासह धमकावण्याचे प्रकार वाढले आहेत. या विरोधात व्हाईस ऑफ मीडियाने राज्यभर धरणे आंदोलन पुकारले आहे. याच अनुषंगाने परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवार दिनांक 7 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता जिल्हास्तरीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.यात नऊ तालुक्यांचे पदाधिकारी,सदस्य सहभागी होणार आहेत अशी माहीती राज्याचे कार्याध्यक्ष श्री. विजय चोरडिया यांनी दिली. व्हाईस ऑफ मीडियाचे राज्यसहचिटणीस  श्री. …

Read More »

अवकाळीमुळे पिकांचे मोठे नुकसान,महसूलमंत्र्यांनी केली घोषणा

राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित यंत्रणांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळावर ते गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अवकाळी पावसामुळे उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांना …

Read More »

लाडकी बहीण योजनेत 71 लाख महिला अपात्र

राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आता मोठ्या वादाच्या भोऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या या योजनेत तब्बल 71 लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या अपात्र महिलांच्या खात्यावर गेल्या 20 महिन्यांत सरकारने सुमारे 21 हजार 300 कोटी रुपये जमा केले आहेत. 2024 पासून लाडकी बहीण योजना सुरू असून महिलांच्या खात्यात दर …

Read More »