16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

शेतरस्ता अडवला तर आधार कार्ड ब्लॉक, सरकारी योजनाही बंद

राज्यातील शेतकरी आणि त्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी बारमाही रस्ते असावेच लागतात, ती काळाची गरज आहे. पण ग्रामीण भागात शेतीच्या वादातून रस्ता अडवल्याचे प्रकार समोर आला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी राज्या सरकारकडून कठोर निर्णय घेण्यात आला आहे. आता जर कुणी शेतरस्ता अडवला तर सरकारी योजनेचा लाभ बंद होणार आहे. त्याशिवाय फार्मर आयडी आणि आधार कार्ड ब्लॉक केले जाणार आहे. राज्य सरकारकडून यासाठी …

Read More »

स्टोव्ह काढा बाहेर…… शिधापत्रिका धारकांना मिळणार 3 लिटर केरोसीन

आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा सामना देशातील सर्वसामान्य नागरिकांनाही बसत असून गॅसटंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. एकीकडे गॅस एजन्सीमध्ये गॅस पुरवठ्याबाबत काही नियमावली तयार करण्यात आली असून व्यावसायिक गॅस पुरवठाही (Gas) बंद करण्यात आला आहे. त्यातच, आता युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं असून केंद्र सरकारकडून 37 लाख 44 हजार लिटर केरोसीनच्या वाटपास राज्याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे, गॅस आल्यानंत कुठेतरी …

Read More »

संघर्षातूनच खरे जीवन फुलते-डॉ. स्मिता देऊळगावकर

सेलू( प्रतिनिधी ) आशा आपराद लिखित ‘ भोगिले जे दुःख त्याला ‘ या आत्मचरित्रात लेखिकेने सहन केलेले दुःख, अन्याय, अत्याचार यांचे वास्तववादी चित्रण केले आहे. संघर्ष हेच जीवन आहे. पण, संघर्षातून मृत्यू येत नाही तर जीवन फुलते. आपले जीवन बदलायचे असेल तर शिक्षण हिच उज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे. हेच ‘ भोगिले जे दुःख त्याला’ या आत्मचरित्रातून शिकायला भेटते. असे प्रतिपादन …

Read More »

नमो शेतकरी महासन्मान निधी आला..थेट खात्यावर जमा

मुंबई, दि. २५ : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत आठव्या हप्त्यापोटी एकूण ८९,७५,२९८ शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर एकूण १७९८.७८ कोटी रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट लाभ हस्तांतरण द्वारे वितरित करण्यात आले. विधान भवन, मुंबई येथे ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा आठवा हप्ता वितरण समारंभ झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, उद्योग व …

Read More »

लाडक्या बहिणींना दिलासा, फेब्रुवारीचा हप्ता लवकरच खात्यात

राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी आणि दिलासादायक माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष लागले होते. अखेर या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच हा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. सामाजिक न्याय विभागाने यासाठी 277 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. महिला व बालविकास …

Read More »