16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

अखेर मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा

मुंबई : मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरणात मंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत आल्यानंतर आधी त्यांच्याकडून खाती काढून घेतली. राज्य सरकार कोणत्याही प्रकारे सहकार्य करणार नसल्याचे संकेत मिळताच माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारल्याचे सांगितले. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठवल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. माणिकराव कोकाटे यांच्या अटकेत आता …

Read More »

डॉ. होमी भाभा परीक्षा २०२५ मध्ये व्हिजन इंग्लिश स्कूलची सर्वाधिक निकालाची परंपरा कायम

सेलू / प्रतिनिधी – येथील गजानन सेवा प्रतिष्ठान संचलित व्हिजन इंग्लिश स्कूलने डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा २०२५ मध्ये घवघवीत यश संपादन करून सर्वाधिक निकालाची नोंद केली आहे. शाळेतील एकूण ७२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली त्यापैकी ४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे १९ विद्यार्थी दूस-या फेरी साठी पात्र ठरले आहेत.   सदरिल यश शाळेत राबविण्यात येणाऱ्या सर्वसमावेशक अध्ययन पद्धतीचे …

Read More »

योग क्षेत्रातील योगदानासाठी डॉ.मंजुषा जामगे डॉक्टरेट मानध उपाधीने सन्मानित

गंगाखेड / प्रतिनिधी – योग या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गंगाखेड येथील डॉ.मंजुषा जामगे यांना मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड युनिव्हर्सिटी,फरीदाबाद (हरियाणा) येथे आयोजित समारंभात मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.   डॉ.मंजुषा जामगे यांनी योग, प्राणायाम व पद्धतींच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत आरोग्यजागृती पोहोचविली आहे.विविध ठिकाणी आयोजित योग शिबिरे,प्रशिक्षण वर्ग तसेच नैसर्गिक उपचारांविषयी जनजागृतीमुळे अनेक नागरिकांना निरोगी जीवनशैलीचा …

Read More »

गोदाम चोरी प्रकरणी आरोपीला पोलिसांनी केले एका दिवसात गजाआड

सेलू / प्रतिनिधी – शहरातील मोंढा परिसरात असलेल्या गोदमातील किराणा माल चोरी प्रकरणातील आरोपीला सेलू पोलिसांनी एका दिवसात मुद्देमालासह अटक केली आहे. शहरातील मोंढा भागात असलेल्या बालासाहेब सरकाळे यांच्या गोदाममधून दि १५ डिसेंबर चे मध्यरात्री नंतर अज्ञात चोरट्याने तूर डाळ ,तांदूळ ,साबुदाणा कट्टे व साबण बॉक्स असा एकूण ३९५१०/- रुपयांच्या मालाची चोरी केली .सरकाळे यांच्या फिर्यादीवरून सेलू पोलिसांत १६ डिसेंबर …

Read More »

उद्या केशवराज व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफले जाणार-प्रमुख वक्त्या डॉ मंजुषा कुलकर्णी

सेलू / प्रतिनिधी – येथील श्री केशवराज बाबासाहेब शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय आयोजित केशवराज व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प उद्या दि 18 डिसेंम्बर रोजी होणार आहे.   चला जगूया ऐसें जीवन या विषयावर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त जेष्ठ लेखिका तथा कवयित्री आणि मुख्यमंत्री सचिवालय मंत्रालय मुंबई येथील प्रशासकीय अधिकारी डॉ मंजुषा कुलकर्णी या व्याख्यान देणार आहेत. सायं. 5 …

Read More »