16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

सेलूत ” मेरी जान तिरंगा है ” कार्यक्रमाचे आयोजन

सेलू / नारायण पाटील – भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सेलूतील लोकप्रिय गायक व कलाकारांचा ” आम्ही कलाकार ” या देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम दि १५ औगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आलेला आहे . येथील महेशनगर मधील नगर परिषदेच्या साई नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमासाठी अध्यक्षपदी राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मा .ना.मेघना साकोरे ( बोर्डीकर )यांची उपस्थिती राहणार …

Read More »

अवैध दारूविक्रीच्या विरोधात महिला सरसावल्या

सेलू / प्रतिनिधी – तालुक्यातील मौजे हातनूर येथील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी गावातील महिला सरसावल्या असून त्यांनी याबाबत आज सेलू पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक बोरसे साहेब यांची भेट घेतली व त्यांना याबाबत निवेदन दिले आहे.   निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मौजे हातनूर येथे अवैध पद्धतीने देश व विदेशी दारू ची विक्री केली जात आहे. यामुळे मुले, …

Read More »

मुलीने मारला बॉयफ्रेंडसाठी थेट घरातच मारला डल्ला, 15 तोळे दागिने अन् रोख रक्कम

छत्रपती संभाजीनगर: आपल्या मुलांचं भवितव्य चांगलं व्हावं, त्यांना भविष्यात काही कमी पडू नये यासाठी आईने दिवस-रात्र कष्ट केलं. पण त्याच आईवर पोटच्या मुलीच्या विरोधातच पोलिसांत तक्रार देण्याची वेळ आलीये. छत्रपती संभाजीनगरमधील एका घटनेनं खळबळ उडाली आहे. एका 19 वर्षीय मुलीच्या अल्लड मैत्रीमुळे आईचे 15 तोळ्यांचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेलीये. नेमकं प्रकरण काय पाहुया. रक्षाबंधनला उघडलं कपाट.. छत्रपती  संभाजीनगरमधील हडको …

Read More »

पुस्तके माणसाला समृद्ध करतात : प्राचार्य डॉ. बबन पवार

 परभणी,दि 12 ः येथील शारदा महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्यावतीने भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक तथा गणित तज्ञ पद्मश्री डॉ. एस आर रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. बबन पवार तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. अशोक चोपडे उपस्थित होते तर यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. श्यामसुंदर वाघमारे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. संतोष नाकाडे व …

Read More »

पाथरीत आंतरराष्ट्रीय युवक दिनानिमित्त मताधिकार जनजागरण रॅली

पाथरी,दि 12 (प्रतिनिधी) ः लोकशाहित जनताच चालक पालक व मालक असते .जबाबदार शासन व्यवस्थेसाठी मतदाराची भुमिका फार महत्वाची असते .म्हणुन युवकात जनजागरणाची गरज आहे असे मत डाॅ.साहेब राठोड यांनी रॅलित मताधिकाराचे महत्व समजाऊन सांगितले . युवकांच्या प्रश्नावर जनजागृती करण्यासाठी व युवकांमध्ये मतदान जागृती करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभाग स्व. नितीन महाविद्यांयालयाच्या वतीने दि. १२ऑगष्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवक …

Read More »