16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

वाहनधारकांना मोठा दिलासा,नविन नंबर प्लेट बसविण्यासाठी मुदतवाढ

ज्या शासनाने वाहनांबाबत काही महिन्यांपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या गाड्यांना HSRP नंबर प्लेट बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. यासाठी अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2025 ही देण्यात आली होती. मात्र आता यामध्ये वाढ करण्यात आली असून 30 नोव्हेंबर 2025 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. सरकारकडून मुदतवाढ देण्यात आल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. …

Read More »

 काँग्रेस कमिटी तर्फे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांना अभिवादन

परभणी, दि. 14 (प्रतिनिधी) परभणी व जिल्हा शहर काँग्रेस कमिटी तर्फे माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन शनिवार बाजार येथील जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व त्यांना अभिवादन करून करण्यात आली. या प्रसंगी त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला आणि राज्याच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण करण्यात आली.त्यांच्या …

Read More »

वनामकृविच्या शास्त्रज्ञांचा मराठवाड्यातील ४०० हून अधिक शेतकऱ्यांशी थेट संवाद.

परभणी,दि 14 ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी राबविण्यात येणारा ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत’ हा उपक्रम दिनांक १३ ऑगस्ट रोजी विविध गावांमध्ये यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमात विद्यापीठातील विविध विषयातील शास्त्रज्ञांनी प्रक्षेत्र भेटी, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके व …

Read More »

रविवारी परभणीत नाद ज्योती त्रैमासिक संगीत सभा

परभणी,दि 14 (प्रतिनिधी)ः ज्ञानेश ध्रुपद संगीत व शिक्षण प्रसारक संस्था आणि परभणी शहर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने नाद ज्योती त्रैमासिक संगीत सभेचे रविवारी (दि.17) सायंकाळी 7 वाजता येथील बी.रघुनाथ सांस्कृतिक सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. या त्रैमासिक संगीत सभेत पं.जितेंद्र अभिषेकी यांचे नातू श्री.अभेद शौनक अभिषेकी, मयंक व अभिराम परळीकर यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. यावेळी गीत इनामदार तबला, ॠतुराज …

Read More »

आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा बहारदार सोहळा

पूर्णा प्रतिनिधी (सुशिलकुमार दळवी): गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा शहरात समाजहिताचे अनेक उपक्रम राबवून वाढदिवसाचा सोहळा आगळा-वेगळा साजरा करण्यात आला.दि.१२ ऑगस्ट रोजी गुट्टे काका मित्र मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात रक्तदान, महिलांसाठी साडीवाटप आणि दिव्यांग मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन अशा तिन्ही उपक्रमांचा समावेश होता. सकाळी गुट्टे काका मित्र मंडळाच्या संपर्क कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले …

Read More »