16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

उमरा ते पंढरपूर दिंडीचे विठ्ठलनामाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान

श्री सद्गुरू नारायण बाबा पाया दिंडी सोहळा अठरा वर्षाची परंपरा पाथरी प्रतिनिधी / रमेश बिजुले – पाथरी तालुक्यातील उमरा येथील हनुमान मंदिरापासून पंढरपूरकडे पायी दिंडीचे बुधवार 25 रोजी विठ्ठलनामाच्या ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल एकपाठोपाठ सुंदर अशा चालीवर कीर्तन भजन करीत वारकऱ्यांनी फराळीचे आस्वाद घेतला जयघोषात प्रस्थान झाले. ह.भ.प. तुकाराम महाराज शिंदे कांसुरकर ह.भ.प.एकनाथ महाराज शिंदे …

Read More »

भाजपा परभणी महानगरकडून ‘संविधान हत्या दिन’ जिल्हास्तरीय कार्यक्रम

परभणी: आणीबाणी ही केवळ लोकशाहीची हत्याचं नव्हती, तर संविधानाच्या मूळ संकल्पनेवर घातलेला घाला होता. हुकूमशाहीचा वरवंटा किती भयानक असतो याची जाणीव भावी पिढ्यांना व्हावी यासाठी हा काळा दिवस लक्षात ठेवायला हवा अशी अपेक्षा आज परभणी येथे आयोजित ‘संविधान हत्या दिवसा’ निमित्त आयोजित कार्यक्रमात श्री.रामरावजी केंद्रे यांनी बोलताना व्यक्त केली. भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मनोगत …

Read More »

चार धाम यात्रा करून आलेल्या भाविकांचे परभणीत स्वागत

परभणी,दि 25 ः हिंदू धर्मात खूप महत्त्वाची मानली जाणारी चारधाम यात्रा परभणीतील काही भाविकांनी नुकतीच पूर्ण केली आहे. यात्रा पूर्ण करून सोमवारी (दि.23) दुपारी परतल्यानंतर परभणी रेल्वे स्थानकावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. परभणी येथून दिनांक 8 जूनला सर्व भाविक रेल्वेने दिल्लीकडे रवाना झाले होते. दिल्लीहून खाजगी आराम बसने ते सर्वजण हरिद्वारला पोहोचले. त्यानंतर त्यांची चार धाम यात्रा सुरू झाली. …

Read More »

जीर्ण झालेल्या महावितरणच्या तारांचा नागरिकांच्या जीवितास धोका,केबल टाकण्याची मागणी

सेलू ( नारायण पाटील ) शहरात बऱ्याच भागात महावितरणच्या विजेच्या तारा जीर्ण झाल्या असून लोम्बकळलेल्या आहेत .त्यामुळे अशा तारा स्पार्किंग तुटतात व त्याचा धोका नागरिकांच्या जीवितास होऊ शकतो . येथील महेश नगर भागात लक्ष्मीनारायण रुग्णालय असून बाजूलाच मेडिकल व केशवराज बाबासाहेब संस्थानचे मंगल कार्यालय देखील आहे .त्यामुळे या भागात दिवसभर रुग्णांची तसेच त्यांच्या नातेवाईकांची व बाजूलाच असलेल्या केशवराज नगर मधील …

Read More »

एलसीडी टिव्हीत साप.! रणजीत कारेगावकरांनी केले रेस्क्यू

परभणी,दि 25 ः शहरातील  गव्हाणे चौक नजिकच्या निरस हॉस्पिटल समोरील धनुबाई प्लॉट येथील मारोती दुबाकर याचे घरी एलसीडी टिव्हीमध्ये साप आढळला. सर्पमित्र रणजीत कारेगांवकर यांनी त्याला पकडून परिवाराला भयमुक्त केले. 25 जुलै रोजी दुपारी एकच्या दरम्यान घरातील महीलांना सिरियल बघताना टीव्हीच्या पडद्यावर साप खाली वर जाताना दिसला. सुरूवातीला तो सिरियलमध्येच आहे असे वाटले पण एक दोन चॅनल बदलले तर तो …

Read More »