16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

प्रतिक्षा संपली…अकरावीच्या विद्यार्थ्यांची पहिली गुणवत्ता यादी जाहीर

राज्यातील अकरावीच्या विद्यार्थ्यांना उत्सुकता लागलेल्या 11 वी प्रवेशाची (XI admission) यादी दोन दिवसांआधीच जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे 11 वी प्रवेशाची पहिली यादी 30 जूनला जाहीर होणार होती, पण पहिली गुणवत्ता यादी आजच शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. जवळपास मागील दीड महिन्यापासून दहावी उत्तीर्ण विद्यार्थी अकरावी प्रवेशाची वाट पाहत होते. राज्यातील 12 लाख 71 हजार विद्यार्थ्यांनी यंदा अकरावीत कॉलेजसाठी (College) ऑनलाइन प्रवेशासाठी नोंदणी …

Read More »

विदयार्थी जर सुसंस्कारित असेल तर भविष्यात त्याला काहीच अडचण येणार नाही-सागर सुभेदार

सेलू ( नारायण पाटील ) येथील केशवराज बाबासाहेब विद्यालयात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन दि २८/६/२५ रोजी संस्थेच्या सभागृहात करण्यात आले होते . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ऍड अनिरुद्ध जोशी होते .तर प्रमुख अतिथी म्हणून बँक ऑफ बडोदा शाखा विरार चे शाखाव्यवस्थापक तसेच याच विद्यालयाचे माजी विद्यार्थी सागर सुभेदार यांची उपस्थिती होती . संस्थेचे सचिव प्रसिद्ध उद्योजक महेशराव खारकर …

Read More »

डी जे पी एस फार्मसी महाविद्यालयाचे जी पॅट परीक्षेत यश

पाथरी / प्रतिनिधी – अखिल भारतीय स्तरावरील जी पॅट परीक्षेत डी जे पी एस फार्मसी महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी पात्र झाले आहेत.कुमार.ज्ञानेश्वर नामदेव मगर व कुमारी.शारदा शिवाजी वाव्हळे यांनी चांगल्या गुणांनी परीक्षेत यश संपादित केले व महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम ठेवली आहे.विद्यार्थ्याच्या यशासाठी परभणी मतदार संघाचे आमदार डॉ.राहुलजी पाटील , श्री. परिहार साहेब व रमेश पाटील सर,प्राचार्य डॉ. रमेश इंगोले सर …

Read More »

शेतकऱ्यांसाठी शून्य ऊर्जेवरील शीतकक्ष प्रात्यक्षिक

सेलूतील बोर्डीकर कृषी महाविद्यालयाचा उपक्रम सेलू / प्रतिनिधी – येथील बोर्डीकर कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनींनी वालूर येथे शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष तयार करण्याचे प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या दाखवले. हा नाविन्यपूर्ण शीतकक्ष भाजीपाला आणि फळांच्या योग्य साठवणुकीसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. वालूर येथे पार पडलेल्या या प्रात्यक्षिकादरम्यान, कृषीकन्यांनी शेतकऱ्यांना विटा, वाळू, बांबू आणि वाळलेल्या गवताचा वापर करून अत्यंत कमी खर्चात शीतकक्ष कसा …

Read More »

पंकज क्षीरसागर यांना शासनाचा राज्यस्तरीय ‘पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दुरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार’

परभणी,दि 27 ः जिल्ह्यातील प्रसारमाध्यम क्षेत्रात सातत्याने दर्जेदार आणि सामाजिक भान असलेले पत्रकारितेचे योगदान देणारे एबीपी माझा वृत्तवाहिनीचे परभणी जिल्हा प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांना महाराष्ट्र शासनाचा ‘पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दुरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यांच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीची ही राज्यस्तरीय पातळीवरील दखल ठरली आहे. ५१ हजार रुपये रोख आणि राज्य शासनाचे प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पंकज …

Read More »