17/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

प्रशासनाला जाग येण्यासाठी अजून किती चितांची राख उडणार?

विवेक मुंदडा / शब्दराज मीडिया परभणी शहरात अपघात आता अपवाद राहिलेले नाहीत; ते जणू नित्याचे वास्तव बनले आहेत. प्रत्येक अपघातानंतर काही तास संताप व्यक्त होतो, शोकसभा होतात, चौकशीचे आदेश दिले जातात आणि काही दिवसांत सर्व काही विस्मरणात जाते. मात्र, ज्यांच्या घरातील कर्ता व्यक्ती कायमची निघून जाते, त्यांच्यासाठी हा अपघात आयुष्यभर न भरून येणारी जखम ठरतो.     हिंगोली वनविभागात वनरक्षक …

Read More »

भ्रष्टाचाराविरोधातील लढा कोणत्याही दबावाला न जुमानता सुरूच ठेवणार; मारहाण प्रकरणी महेश बिडकर आक्रमक

“प्रश्न विचारले म्हणून मारहाण? बिडकरांचा थेट सवाल; भ्रष्टाचाराविरोधात लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार!” दै. शब्दराज / रामप्रसाद ओझा, गंगाखेड – लोकशाहीमध्ये जनतेने आणि माध्यमांनी लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारू नयेत का? प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक आहे. लोकप्रतिनिधींनी जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देणे ही त्यांची जबाबदारी आहे, असे परखड मत धनगर समाजाचे युवा कार्यकर्ते महेश बिडकर यांनी व्यक्त केले. भ्रष्टाचाराविरोधातील आपला …

Read More »

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी विशेष रेल्वेगाड्या; नांदेड, परभणीसह मराठवाड्यातील भाविकांना मोठा दिलासा

Special Trains for Pandharpur Yatra नांदेड – पंढरपूर आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे होणारी अतिरिक्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे नांदेड विभागासह मराठवाड्यातील भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध होणार आहे.   विशेष रेल्वेगाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे : गाडी क्रमांक 07631 नगरसुल–पंढरपूर विशेष ही गाडी शुक्रवार, २४ जुलै २०२६ …

Read More »

कचरा व्यवस्थापन क्षेत्रात व्यवसाय सुरू करायचा? ‘अमृत-सक्षम’ उपक्रमात करा नोंदणी

Waste Management Business Maharashtra परभणी – महाराष्ट्रात कचरा व्यवस्थापन हे केवळ स्वच्छतेपुरते मर्यादित न राहता, वेगाने विकसित होत असलेले हरित उद्योग क्षेत्र बनत आहे. वाढते शहरीकरण, पर्यावरणीय नियम आणि पुनर्वापर याविषयी वाढलेली जागरूकता यामुळे या क्षेत्रात व्यवसायाच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘अमृत’ आणि ‘कुशाग्र इनोव्हेशन्स फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अमृत-सक्षम’ हा उद्योजकता विकास उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात …

Read More »

राज्यात पावसाची पुन्हा ओढ; तापमानात वाढ, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Todays Maharashtra Weather Update 14 july 2026 मुंबई – राज्यात यंदा हवामान बदलाचे परिणाम अधिक तीव्रपणे जाणवत असून, प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ स्थितीचा यंदाच्या मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा चढ-उतारांचा राहण्याचा अंदाज आहे.   यंदाच्या उन्हाळ्यात राज्यातील नागरिकांना दीर्घकाळ तीव्र उष्णतेचा सामना करावा लागला. अनेक भागांत उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. जूनमध्ये …

Read More »