17/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

गुंज संस्थानचे प. पू. कालिदास महाराज बोरीकर यांचे अपघाती निर्वाण

नारायण पाटील सेलु,दि 17 शिवाश्रम, गुंज, ता. पाथरी जि. परभणी येथील प. पू. कालिदास महाराज बोरीकर यांचे आज शुक्रवार, १७ रोजी सकाळी अपघातात दुर्दैवी निधन झाले. गुजरात मधील गरुडेश्वर येथील एक धार्मिक कार्यक्रम आटोपून महाराज छत्रपती संभाजीनगर येथे येत होते. धुळे-सोलापूर महामार्गावर संभाजीनगर शहराच्या जवळच असलेल्या निपाणी फाट्याजवळ सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. घटनेची माहिती कळताच महाराजांचा शिष्यपरिवार धावून …

Read More »

सोन्याचे भाव तब्बल ३,००० रुपयांनी तर चांदी ७,००० रुपयांनी घसरले

मुंबई : लग्नसराईसाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोने-चांदी खरेदीचा विचार करत असाल, तर बाजारातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरामध्ये घसरण झाली आहे. या आठवड्यात सोन्याचे भाव तब्बल ३,००० रुपयांनी तर चांदी ७,००० रुपयांनी घसरले आहेत. या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असला, तरी ‘येत्या आठवड्यात सोने-चांदी आणखी स्वस्त होणार की पुन्हा भाव गगनाला भिडणार?’ हा सर्वात मोठा प्रश्न …

Read More »

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील गोपेगाव येथील शेतकऱ्याने सदोष कापूस बियाण्यांमुळे झालेल्या नुकसानीबाबत दाखल केलेल्या दिवाणी दाव्यात गंगाखेड येथील दिवाणी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने अजीत सीड्स लिमिटेड आणि त्यांच्या अधिकृत विक्रेत्याला शेतकऱ्यास १ लाख ५० हजार रुपये नुकसानभरपाई तसेच दावा दाखल केल्याच्या तारखेपासून निकालापर्यंत ९ टक्के वार्षिक …

Read More »

लाडक्या बहि‍णींना दणका; १०० कोटींची योजना बंद

मुंबई – राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने आर्थिक भाराचे कारण देत वस्त्रोद्योग विभागामार्फत राबविण्यात येणारी **’मोफत साडी (कॅप्टिव्ह मार्केट) योजना’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत राज्यातील सुमारे २५ लाख अंत्योदय कुटुंबांतील महिलांना मोफत साडी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात राज्याच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ अंतर्गत …

Read More »

सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडायला हवं?

सध्याचं जग गाढवासमोर वाचली गीता यासारखं आहे. कोणी कोणाचं ऐकतच नाही व कोणाला कोणाचं ऐकून घ्यायलाही अजिबात वेळ नाही. सध्या होत असलेलं सोनम वांगचूक यांचं आमरण उपोषण. ज्या उपोषणाचा मुख्य मुद्दाच धर्मेश प्रधानचा राजीनामा आहे. नीट पेपर फुटतांना भ्रष्टाचार झाला. हे कॉक्रोज जनता पार्टीचं म्हणणं. ज्याला उपोषणानं सोनम वांगचूक यांनी समर्थन दिलं. ज्यात धर्मेश प्रधान यांनी राजीनामा द्यायलाच हवा. असं …

Read More »