17/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

गंगाखेडचा इतिहास ढासळला… आता तरी प्रशासन जागे होणार का?

अतिक्रमण, दुर्लक्ष आणि राजकीय मौनामुळे शतकांचा वारसा संकटात गंगाखेड प्रतिनिधी / रामप्रसाद ओझा – गंगाखेड शहराचा ऐतिहासिक वारसा पुन्हा एकदा प्रशासनाच्या निष्क्रियतेचा बळी ठरला आहे. मोठ्या मारोती मंदिरासमोरील शतकांपूर्वीचा ऐतिहासिक बुरुज कोसळला आणि त्यासोबतच इतिहास संवर्धनाच्या दाव्यांचाही मुखवटा गळून पडला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही; मात्र शतकांचा इतिहास अक्षरशः मातीत मिळाला.     निजामशाही काळातील किल्लेनगरी म्हणून ओळख असलेल्या गंगाखेडमध्ये एकेकाळी …

Read More »

आयुष्मान कार्ड, वय वंदना कार्ड निर्मितीसाठी परभणी जिल्ह्यात तीन महिन्यांची विशेष मोहीम

Ayushman Card campaign in Parbhani! Target to complete eKYC within 3 months. परभणी, दि. १७ : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड (eKYC) तसेच ७० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी वय वंदना कार्ड निर्मिती व वितरणाला गती देण्यासाठी जिल्ह्यात पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.     परभणी …

Read More »

अर्थखात्यासाठी राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटणार

जयंत पाटील आणि माझी वर्षा बंगल्यावर भेट झाली नाही. ते त्यांच्या मतदारसंघातील कामासंदर्भात तिथे गेले होते हे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील जे प्रश्न केंद्र सरकारकडे राखीव आहेत त्यावर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, जर भेट राजकीय असती तर आम्ही त्याबद्दल सुनेत्रा पवारांना माहिती दिली असती. जो आदर आम्ही दादांचा करत होतो तोच आदर आम्ही सुनेत्रा पवार यांचा …

Read More »

वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला 20 जुलैपासून सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात केंद्र सरकार अनेक महत्त्वाची विधेयके मांडणार असून, त्यामध्ये वंदे मातरम् विधेयकाचाही समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे विधेयक सर्वप्रथम राज्यसभेत मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. या विधेयकाचा उद्देश ‘वंदे मातरम्’चे गायन किंवा वादन करताना त्याचा अपमान करणे किंवा त्यात अडथळा निर्माण करणे हा दंडनीय गुन्हा ठरवणे हा आहे. …

Read More »

व्हाईस ऑफ मीडियाच्या जिंतूर तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड

जिंतुर,दि 17 पत्रकारांच्या न्याय, हक्क आणि सन्मानासाठी कार्यरत असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या जिंतूर तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड शुक्रवारी (दि. १७) सर्वानुमते करण्यात आली. संघटनेच्या बैठकीत नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्षपदी सचिन रायपत्रीवार, तर सचिवपदी दिलीप देवकर यांची निवड करण्यात आली. ही बैठक व्हाईस ऑफ मीडियाचे राज्य कार्याध्यक्ष विजय चोरडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष कैलास चव्हाण …

Read More »