16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

हिंगोली पालिकेने दिलेला शब्द पाळला; नमो उद्यानाचे नगराध्यक्षांच्या हस्ते भूमिपूजन

हिंगोली,दि 15 ः नगरपालिकेच्या निवडणूक काळात दत्त गल्ली आणि मंगळवारा बाजार परिसरातील नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेने हिंगोली नगर परिषदेने मोठे पाऊल उचलले आहे. येथील पाण्याच्या टाकीखालील मोकळ्या जागेत उभारण्यात येत असलेल्या ‘नमो उद्याना’चे भूमिपूजन नगराध्यक्षा रेखाताई श्रीराम बांगर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. नगर उद्यान योजनेअंतर्गत सुमारे एक कोटी रुपये खर्चून हे उद्यान साकारले जाणार आहे. मंगळवारा बाजार …

Read More »

NTA रद्द करा; पारदर्शक पर्यायी यंत्रणा उभी करा-भाकपचे केंद्र सरकारला निवेदन

गंगाखेड | प्रतिनिधी भारतीय कम्युनिस्ट पक्षच्या वतीने कॉमरेड योगेश फड यांनी केंद्र सरकारकडे निवेदन सादर करत NEET व इतर राष्ट्रीय परीक्षा घेणारी राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) तात्काळ रद्द करावी, तसेच पारदर्शक व विश्वासार्ह पर्यायी यंत्रणा निर्माण करावी, अशी ठाम मागणी केली आहे. हे निवेदन मा. केंद्रीय शिक्षण मंत्री, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांना, तहसीलदार, तहसील कार्यालय गंगाखेड, जि. …

Read More »

लिगो इंडिया’ प्रकल्पाच्या पायाभूत विकासकामांवर भर

हिंगोली : मौजे दुधाळा येथे प्रस्तावित असलेल्या महत्त्वाकांक्षी ‘लिगो इंडिया’ प्रकल्पाच्या अनुषंगाने विविध विकासकामांबाबत आज दूरदृष्यप्रणालीद्वारे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीमध्ये विविध पायाभूत विकासकामांवर भर देण्यात आला असून, प्रकल्प पूर्ण करताना जिल्ह्याच्या विकासासाठी प्रकल्पाच्या माध्यमातून सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे या उच्चस्तरीय बैठकीत सांगण्यात आले. या बैठकीला अणुऊर्जा संशोधन आणि विकास विभागाचे संचालक नितीन जावळे, अणुऊर्जा वित्त विभागाचे सहसचिव मुथु …

Read More »

राज्य क्रीडा स्पर्धेत खेळून एसएससी परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

सेलू : (प्रतिनिधी) राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवत शैक्षणिक क्षेत्रातही विद्यार्त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यामध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेत कु. मुक्ता यादवराव घोडके हिने ९३.८० टक्के, कु. सृष्टी कैलासराव सोळंके हिने ९३.२० टक्के, तर ज्ञानराज जयंत बावणे याने ८९.४० टक्के गुण मिळवून गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. नूतन विद्यालयातील तब्बल २१ खेळाडूंनी राज्य क्रीडा स्पर्धेत सहभागी होत …

Read More »

बळसोंड येथे जलजीवन मिशन योजनेचा शुभारंभ; ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण

हिंगोली | प्रतिनिधी हिंगोलीजवळील बळसोंड ग्रामपंचायत परिसरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गावामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ आज उत्साहात पार पडला. या योजनेचे उद्घाटन गावाचे सरपंच शैलेश जैस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून गावात शुद्ध व नियमित पाणीपुरवठ्याची मागणी होत होती. यासाठी सरपंच शैलेश जैस्वाल यांनी सातत्याने पाठपुरावा करून शासनस्तरावर प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना अखेर …

Read More »