16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

कळमनुरीत अवैध वृक्षतोडीवर वनविभागाची कारवाई; शिवण लाकूड वाहतूक करणारा टेम्पो जप्त

कळमनुरी / प्रतिनिधी  – शहरातील लमाण मंदिरासमोर अवैध वृक्षतोड करून शिवण प्रजातीचे लाकूड वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच वनविभागाने तात्काळ कारवाई करत टेम्पो जप्त केला. जप्त करण्यात आलेला टाटा कंपनीचा टेम्पो (क्र. MH 16 Q 1288) विभागीय कार्यालयात जमा करण्यात आला आहे. ही कारवाई विभागीय वनाधिकारी राजेंद्र नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक वनसंरक्षक सचीन माने आणि वनपरिक्षेत्र अधिकारी …

Read More »

जिल्हा परिषद शाळा बोरगव्हान येथे आधार अपडेट कॅम्प संपन्न

पाथरी प्रतिनिधी – अक्षय आपले सरकार सेवा केंद्र कॉम्प्युटर्स च्या वतीने संचालक तुकाराम पौळ यांनी जिल्हा परिषद शाळा बोरगव्हान येथे 5ते17 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचे आधार अपडेट कॅम्प च्या माध्यमातून आधार कार्ड अपडेट करण्यात आले यावेळी ग्रामविकास अधिकारी डि.के.साबळे मॅडम, सरपंच भाऊराव इंगळे,माजी मुख्याध्यापक बजरंग गिलडा सर,मुख्याध्यापक भारत सवणे सर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनायकराव इंगळे,पत्रकार तथा समाजसेवक कृष्णाजी कांबळे,नागनाथजी कदम,ग्रामरोजगर …

Read More »

पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते बॅडमिंटन हॉलचे उद्घाटन

हिंगोली – येथील जिल्हा कोषागार कार्यालयासमोरील तालुका क्रीडा संकुलामध्ये उभारण्यात आलेल्या बॅडमिंटन हॉलचे उद्घाटन राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय मंत्री तथा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी बैडमिंटन खेळण्याचा आनंद घेतला. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, प्र.जिल्हा क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, …

Read More »

गंगाखेडात महाराष्ट्र दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

गंगाखेड / प्रतिनिधी  – महाराष्ट्र राज्याच्या ६७व्या वर्धापन दिनानिमित्त गंगाखेड शहरात विविध शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहणाचे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. मुख्य शासकीय ध्वजारोहण उपविभागीय अधिकारी कार्यालय, गंगाखेड येथे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र शिरतोडे, तहसीलदार उषाकिरण शृंगारे, पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक नेते …

Read More »

विधान परिषदेच्या उमेदवारांची संपूर्ण यादी!

 महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल …

Read More »