16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

पूर्णा येथे मंगळवारी महिला बचत गटांचा सन्मान सोहळा

सुशिल दळवी पूर्ण,दि 09 ः पूर्णा नगर परिषद, दीनदयाल उप जीविका अभियान (DJAY) आणि स्वाभिमान शहर स्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला मेळावा’ व महिला बचत गटांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आला असून शहरातील महिला बचत गटांनी व्यवसाय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मंगळवार, दि. १० …

Read More »

हॉटेलमध्ये घरगुती गॅसचा सर्रास वापर? तपासणी करून व्यावसायिक सिलेंडर बंधनकारक करा – गॅस एजन्सीची प्रशासनाला मागणी

प्रतिनिधी | गंगाखेड. गंगाखेड शहरातील अनेक हॉटेल, ढाबे व खाद्यव्यवसायिकांकडून घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याचा संशय व्यक्त होत असून, यामुळे सामान्य ग्राहकांना गॅस सिलेंडरच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत असल्याची बाब पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व हॉटेलांची तपासणी करून त्यांना व्यावसायिक १९ किलोचा गॅस सिलेंडर वापरणे बंधनकारक करावे, अशी मागणी गंगाखेड येथील अक्षय गॅस एजन्सीकडून प्रशासनाकडे करण्यात आली …

Read More »

शुभंकरोती फाउंडेशनला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

सेलू / प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शुभंकरोती फाउंडेशनच्या उत्कृष्ट सामाजिक कार्याची तसेच महिलावर्गाच्या स्वावलंबितेसाठी घेतलेल्या विविध उपक्रमाची दखल घेऊन राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई येथे संपन्न झाला. यावेळी माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, आमदार मनीषा कायंदे, मुंबईच्या महापौर रितू तावडे …

Read More »

पाथरी तालुक्यात ‘संकल्प मानव विकास संस्था’तर्फे १२ गावांत आरोग्य शिबिरे; १,६६८ मुलांची तपासणी

पाथरी / प्रतिनिधी – स्थलांतरित कामगारांच्या मुलांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन संकल्प मानव विकास संस्था यांच्या वतीने पाथरी तालुक्यातील १२ गावांमध्ये विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. दिनांक २० फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घेण्यात आलेल्या या शिबिरांमध्ये एकूण १,६६८ मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मसलातांडा, कानसुर, नाथरा, जवळाझुटा, बाबुलतार, टाकळगव्हाण, गुंज उमरा, पाथरगव्हाण बु., देवनांद्रा, बोरगव्हाण आणि …

Read More »

कुपटा,वालुर येथे समाधान शिबिराचे आयोजन

सेलू दि ०६(प्रतिनिधी.) महसूल विभागाशी संबंधीत सेवा तळागळातील लोकांपर्यत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी अनेक प्रभावी धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेले आहेत. सदरील सुधारणाचे लाभ ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विदयार्थ्यापर्यत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी विशेष जनजागृती व प्रसार अभियान तीव्र स्वरुपात राबविण्यात येणार आहे. त्याकरीता छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियान टप्पा 1 अंतर्गत दिनांक ०७ मार्च रोजी वालुर महसूल मंडळामध्ये दुर्गादेवी बाजार …

Read More »