16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

महिला दिनानिमित्त नगरपरिषद च्या वतीने महिला मेळावा संपन्न

बचत गटास सन्मानचिन्ह देऊन गौरव पुर्णा / सुशील दळवी – पुर्णा नगर परिषद, पूर्णा दीनदयाळ जनअजिविका अभियान (DJAY) स्‍वाभिमान शहर स्‍तर संघ संचलित सोनचिरैया शहर उपजिवीका केंद्र, पुर्णा यांच्‍या वतीने मुख्‍याधिकारी यांच्‍या मार्गदर्शनानुसार महिला मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले. तसेच याचे मेळाव्‍याच्‍या सुरुवातीस स्‍वाभिमान शहर स्‍तर संघ यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्‍न झाली. महिला मेळाव्‍याच्‍या कार्यक्रमात सुरुवातीस सावित्रीबाई फुले यांच्‍या स्‍मृती …

Read More »

जीवनात यशस्वी होण्याचा मंत्र महाभारत देते- स्वामी गोविंददेव गिरीजी

महाभारत संदेश कथेस भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सेलू / प्रतिनिधी – चार पुरुषार्थ, चार आश्रम, चार वर्ण, चार साधना याचे सर्व ज्ञान असलेला एकमेव महाभारत हा ग्रंथ आहे. नित्य महाभारत श्रवणाने बुध्दी तिक्ष्ण होते. यशस्वी होण्याचा मुलमंत्र महाभारत कथा देते. असे प्रतिपादन स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले. शहरातील सातोना रस्त्यावरील मयुरी पार्क परिसरातील अलंकापुरी नगरीत गुरूवार ( दि.१२ ) रोजी …

Read More »

सेलूत फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यासाठी अलंकापुरी सज्ज

सेलू( प्रतिनिधी) शहरात १२ मार्च ते १९ मार्च कालावधीत संपन्न होणाऱ्या फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यासाठी अलंकापुरी नगरी सज्ज झाली आहे. ११ मार्च रोजी सकाळी नऊ वाजता सेलूचे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरापासून भव्य ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. अलंकापुरी पारायण, कथा स्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होणार आहे. पारायण सोहळ्यातील दैनंदिन कार्यक्रम १२ मार्च ते १९ मार्च या कालावधीत अलंकापुरी नगरी, …

Read More »

 महिला दिनानिमित सेलूत वेशभुषा स्पर्धा व महिलांचा सन्मान सोहळा संपन्न

सेलू ( प्रतिनिधी ) ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून छत्रपति शिवाजी नगर हनुमान मंदीर परिसरात शालेय विद्यार्थीनी साठी वेशभुषा स्पर्धेचे व ५१कर्तत्वान महिलांचा सन्मान सोहळा संपन्न झाला शहरातील कै . डॉ . अशोकराव जोगदंड चॅरिटेबल ट्रस्ट , आस्था सेवाभावी संस्था अधिराज मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल सामाजिक कार्यकर्ता सुनील गुलाबराव गायकवाड मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्दयमाने आयोजीत सन्मान नारिशक्तीचा व मुलींनसाठी …

Read More »

युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; 20 टक्के हॉटेल्स बंद!

 अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये 11 दिवसांपासून भयंकर युद्ध  सुरूच आहे. युद्धात तेहरानसह अनेक इराणी शहरे उद्ध्वस्त झाली आहेत तर 1332 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. नॉनमध्ये इस्रायली हल्ल्यांमध्ये 339 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यामुळे 12 हजार इराणी नागरिक जखमी झाले आहेत. दरम्यान, अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धाचे परिणाम भारतासह महाराष्ट्र आणि आता मुंबईतही दिसू लागले …

Read More »