16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर

परभणी, दि. 22 ( : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाचे सहसचिव यांच्या 12 जून 2025 रोजीच्या आदेशानुसार परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 9 पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक- 2025-26 करीता प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. त्यानुसार अंतिम प्रभाग रचना आज दि. 22 ऑगस्ट 2025 रोजी परिशिष्ट 8 (अ) व 8(ब) मध्ये खालील ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, …

Read More »

आज सेलूत “ज्ञानेशवरी प्रवचन सेवा व सामूहिक ज्ञानेश्वरी ” पारायण सांगता

सेलू,दि 22 ( प्रतिनिधी ) हिंदू धर्मात अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या श्रावण महिण्याचे औचित्य साधून येथील ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब संस्थान व श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान ,सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने केशवराज बाबासाहेब मंदिर मध्ये चालू असल्येल्या या अभिनव उपक्रमाची उद्या सांगता होणार आहे . दि २५ जुलै ते २३ औगस्ट या कालावधीत दररोज रात्री ८ ते ९ या वेळेत ज्ञानेश्वरी प्रवचन …

Read More »

श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयात सदभावना दिन साजरा

पूर्णा : दिनांक 20 ऑगसष्ट रोजी  श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालय पूर्णा येथे राष्ट्रीय सेवा योजना तर्फे भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती सदभावना दिवस म्हणून साजरी करण्यात आली राजीव गांधी यांच्या जीवनावर आणि कार्यावर माहिती देण्यात आली. या प्रसंगी गुरुबुद्धिस्वामी शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रा. गोविंदराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार उप प्राचार्य डॉ. गजानन कुरुंदकर व प्रा.डॉ. शिवसांब कापसे …

Read More »

मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना अतिरिक्त डबे जोडा, मराठा  समाजाची मागणी

परभणी,दि 22 (प्रतिनिधी): मुंबई येथे २७ ऑगस्ट २०२५ रोजी होणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलनात परभणी जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. आंदोलनासाठी कार्यकर्ते रेल्वेमार्गे मुंबईकडे रवाना होणार असल्याने परभणी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य प्रवाशांना त्रास होऊ नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सकळ मराठा समाजाच्या वतीने आज परभणी रेल्वे …

Read More »

एपीके फाईल ओपन करताच १.९१ लाख रुपये गायब

हिंगोली,दि 21 ः हिंगोली शहरात एका व्यक्तीच्या व्हॉटस्‌ अॅपवर विवाह सोहळ्याची एपीके फाईल पाठविल्यानंतर फाईल ओपन करताच सायबर भामट्याने दोन व्यक्तीच्या बँक खात्यातून १.९१ लाख रुपये स्वतःच्या खात्यात वळती करून घेतल्याच्या प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात बुधवारी ता. २० रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील तिरुपती नगर भागातील मधूकर राऊत यांच्या मोबाईलच्या …

Read More »