16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

सन 1961 पासूनचे महसुली अभिलेख आता एका क्लिकवर; डिजिटल सातबारा पोर्टलवर ई-रेकॉर्ड्स सुविधा उपलब्ध

परभणी, दि. 9  : नागरिकांना महसुली सेवा अधिक जलद, पारदर्शक व सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी तहसील कार्यालय, परभणी यांच्या वतीने महसूल विभागातील सन 1961 पासूनचे जुने अभिलेख डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत सातबारा उतारे, फेरफार नोंदी, शेतपुस्तके, पाहणी पत्रके तसेच इतर महत्त्वपूर्ण महसुली दस्तावेजांचे स्कॅनिंग, डिजिटायझेशन आणि संगणकीकरण करण्यात आले …

Read More »

कर्जमाफीसह अनेक महत्वाचे निर्णय,मंत्रिमंडळ बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (9 जून) राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील कर्जमाफी योजनेत राहिलेल्या शेतकऱ्यांनाही आता कर्जमाफी  मिळणार आहे. यासाठी जवळपास 14 हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत. 2017 आणि 2019 च्या कर्जमाफीत अनेक शेतकरी अडकले होते. 2017 आणि 2019 …

Read More »

हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

गुजरातमधील राजकोट येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, खेळत असताना १४ वर्षीय मुलीचा अचानक मृत्यू  झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे या मुलीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आनंदी मोदी असे मृत मुलीचे नाव असून, तिच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रविवारी रात्री ही घटना घडली. पुरुषोत्तम मास आणि शाळेला सुट्टी असल्याने …

Read More »

गंगाखेड नगरपरिषदेत नोकरभरती व भूखंड घोटाळ्याचा गंभीर आरोप

गंगाखेड प्रतिनिधी / रामप्रसाद ओझा गंगाखेड नगरपरिषदेत मागील काळात झालेल्या नोकरभरती व भूखंड व्यवहारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार, नियमबाह्य भरती व सत्तेचा गैरवापर झाल्याचे गंभीर आरोप करत संबंधित प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालय (ED) व केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) मार्फत चौकशी करावी, अशी जोरदार मागणी कॉ ओंकार पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हाधिकारी, परभणी यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले …

Read More »

सेलू उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिर संपन्न

सेलू ( प्रतिनिधी ) परभणी जिल्ह्यातील रक्ताचा वाढता तुटवडा लक्षात घेऊन, उपजिल्हा रुग्णालय सेलू येथे आज दिनांक ०९ जून २०२६ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ०२:०० या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे स्वतः रक्तदान करत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या शिबिराचे मुख्य उद्दिष्ट …

Read More »