16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्यांदाच खुबा सांधे बदलाची शस्त्रक्रिया

हिंगोली,दि 09  हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 29 वर्षीय मुलावर खुबा सांधेप्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली, जिल्ह्याच्या वैद्यकीय इतिहासात पहिल्यांदाच ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्याचं उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे, हिंगोलीत वर्षभरापासून वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळत आहेत, एरवी नांदेडला रेफर होणारे रुग्ण आता शासकीय महाविद्यालयात उपचार घेत आहेत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया देखील यशस्वीरित्या पार पडत …

Read More »

ममतांचे 28 पैकी 20 खासदार फुटले:NDA ला पाठींबा देणार

आमदारांनंतर आता तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनीही ममता बॅनर्जी यांची साथ सोडली आहे. ‘पीटीआय’च्या वृत्तानुसार, पक्षाच्या २८ लोकसभा खासदारांपैकी २० खासदारांनी एनडीए (NDA) सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार आणि टीएमसीच्या (TMC) माजी नेत्या काकोली यांनी सोमवारी हा दावा केला. त्या म्हणाल्या, 20 खासदारांनी एनडीएला पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. यासंदर्भात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्रही पाठवण्यात आले आहे. यापैकी …

Read More »

विद्यापीठातील प्रकल्पग्रस्त भरती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करा : खासदार संजय जाधव यांचे कुलगुरूंना पत्र

परभणी, दि. ८ : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील प्रकल्पग्रस्तांच्या भरती प्रक्रियेला होणारा विलंब लक्षात घेता खासदार संजय जाधव,आमदार डॉ.राहुल पाटील यांच्यासह इतर नेत्यांनी कुलगुरूंना पत्र देत भरती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात कुलगुरूंना दिलेल्या पत्रात खासदार जाधव,आमदार डॉ.राहुल पाटील यांनी नमूद केले की, विद्यापीठातील प्रकल्पग्रस्त भरती प्रक्रिया जुलै २०२५ पासून सुरू असून वारंवार मुदतवाढ दिली …

Read More »

शिवसेना नेते सईद खान यांच्या पुराव्यामुळे मंदिर विकासासाठी मोठा निधी विकासाभिमुख नेतृत्वाची चर्चा

परभणी,दि 08 ः शिवसेना नेते आणि महायुतीचे विधानपरिषदेचे उमेदवार सईद खान यांनी पाथरी मतदारसंघातील विविध धार्मिक स्थळांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याने त्यांच्याकडे विकासाभिमुख नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. कोणताही भेदभाव न करता मंदिरांच्या विकासासाठी सर्वाधिक निधी आणण्याचे काम त्यांनी केल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. सईद खान यांनी सतत मुख्यमंत्री आणि उपमुख्य मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केल्याने  पाथरी येथील …

Read More »

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीचा प्रशासनाला पडला विसर -ग्रामस्थांनी दिले निवेदन

गंगाखेड,दि 08 ः  बनपिंपळा (ता. गंगाखेड) येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, याबाबत गटविकास अधिकारी गंगाखेड यांच्याकडे लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, दि. ३१ मे २०२६ रोजी येणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती असूनही ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाकडून कोणताही अधिकृत कार्यक्रम, अभिवादन अथवा उपक्रम …

Read More »