17/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

प्रेमाचे आमिष दाखवत १५० महिलांना जाळ्यात ओढणाऱ्या भामट्याला अटक

प्रेमाचे आमिष, आर्थिक लूट आणि फसवणुकीचा मोठा पर्दाफाश धारूर / शब्दराज मीडिया – सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांशी मैत्री करून प्रेमाचे आमिष दाखवत त्यांची आर्थिक व शारीरिक फसवणूक करणाऱ्या एका सराईत भामट्याला धारूर पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीने तब्बल १५० हून अधिक महिलांना आपल्या जाळ्यात ओढल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या …

Read More »

करोडोंची मोक्याची जमीन कवडीमोल दरात  विक्री-ॲड. मिथिलेश केंद्रे यांचा आरोप

गंगाखेड | प्रतिनिधी : रामप्रसाद ओझा गंगाखेड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर शहरातील राजकारण चांगलेच तापले असून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे समर्थक यशवंत सेना आघाडीतील नगरसेवकांमध्ये तीव्र संघर्ष पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते ॲड. मिथिलेश केंद्रे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रशासकीय काळातील कथित गैरव्यवहार, नोकरभरती घोटाळे व आर्थिक अनियमिततेचे पुरावे सादर करत प्रशासनावर गंभीर आरोपांची …

Read More »

पर्यावरण संवर्धनासाठी जिंतुर शहर मंडळाचा पुढाकार; १०१ वृक्षांचे रोपण

जिंतूर/ प्रतिनिधी  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्याच्या पर्यावरणविषयक जनजागृती मोहिमेला प्रतिसाद देत जिंतुर शहर मंडळाच्या वतीने येथील क्रीडा संकुल परिसरात १०१ वृक्षांचे रोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी केवळ शासनाची नसून प्रत्येक नागरिकाची आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. मा. ना. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचे केलेले आवाहन लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. वाढते प्रदूषण, बदलते हवामान …

Read More »

पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाच्या लातूर व हिंगोलीमध्ये धाडी

हिंगोली,दि 05 ः नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी लातूर व हिंगोली जिल्हयात पोलीस पथकाची रवानगी केली होती.या पथकाने लातूर जिल्हयातील अहमदपुरात मटका अड्डयांवर छापे टाकले आहेत, तर हिंगोलीतील औंढा नागनाथ वाळू घाटावर कारवाई, 1 कोटी 25 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर पथकाने दि.3 रोजी रोजी, लातूर जिल्हयातील अहमदपुरात भाजी मार्केट …

Read More »

हिंगोलीत पर्यावरण दिनानिमित्त भाजपाने केले वृक्षारोपण

हिंगोली(प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि मोदी सरकारच्या कार्यकाळाला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, जून महिन्यात हिंगोली शहरात विविध सामाजिक व रचनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सर्वप्रथम मागील वर्षी लावेल्या झाडांचे सौ.जिजाबाई मुटकुळे यांनी पुजन केले यानंतर वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात खासदार रामराव वडकुते,आमदार तान्हाजीराव मुटकुळे,जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे,विभागीय वन अधिकारी पुष्पा पवार यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे,माजी …

Read More »