16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

शेतकऱ्यांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती’ योजना जाहीर; पहा पात्र व अपात्र कोण?

मुंबई – राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ राबविण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.   या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे ५५.७२ लाख शेतकऱ्यांना मिळणार असून, त्यासाठी राज्य सरकारवर ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे. विशेष म्हणजे, या …

Read More »

पूर्णेतील प्रभाग ७ मधील आरसीसी नाला बांधकामाची चौकशी करण्याची मागणी

पूर्णा | प्रतिनिधी पूर्णा शहरातील डीपीडीसी योजनेंतर्गत प्रभाग क्रमांक ७ मधील आवेस कॉलनी येथील गंगाधर अहिरे यांच्या घरापासून ते कावशी नाल्यापर्यंत सुरू असलेल्या आरसीसी नाला बांधकामामध्ये कथित अनियमितता, निकृष्ट दर्जाचे काम आणि शासन निधीच्या संभाव्य गैरवापराची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या वतीने १ जून रोजी जिल्हाधिकारी परभणी यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे तालुका …

Read More »

वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतकऱ्यांच्या सोलार यंत्रणेचे मोठे नुकसान

पुर्णा,दि 02 ः रविवारी सायंकाळी आहेरवाडी गावात पांढरी शिवारात काही ठिकाणी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी सोलार पॅनलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोलार प्लेट उडून गेल्या तर काही ठिकाणी लोखंडी संरचना कोसळल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. विशेषतः शेतीपंपासाठी बसविण्यात आलेल्या सोलार यंत्रणांना मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी पॅनल तुटल्यामुळे …

Read More »

शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

मुंबई,दि 02 ः शेतकरी कर्जमाफीला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली. आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे थकित कर्ज आता माफ होणार आहे. त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. या कर्जमाफीची घोषणा सध्या सुरू असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीपू्र्वीच जाहीर केले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेले शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

1962 हेल्पलाइन व व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे पशुवैद्यकीय सेवा अधिक सुलभ

हिंगोली (प्रतिनिधी), दि. 02 : पशुपालकांना तात्काळ, सुलभ व तंत्रज्ञानाधारित पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन तसेच भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड (बीएफआयएल) आणि इंडसइंड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारी 1962 टोल-फ्री हेल्पलाइन सेवा राज्यात प्रभावीपणे कार्यरत आहे. या सेवेमुळे गेल्या पाच वर्षांत राज्यातील 8 लाखांहून अधिक जनावरांवर उपचार करण्यात आले असून ग्रामीण व दुर्गम भागातील पशुपालकांना …

Read More »