16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण निश्‍चित, पहा कुठे कोणाला मिळणार संधी

परभणी – राज्यातील ३४ जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदासाठी आज आरक्षण निश्‍चित करण्यात आले आहे. रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण गटासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. तर ठाणे, कोल्हापूर, सांगली, घाराशिव, लातूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली या जिल्हा परिषदांमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. सोलापूर, हिंगोली, नागपूर, भंडारा या ठिकाणी पुरुष मागस प्रवर्गासाठी आरक्षण तर …

Read More »

गोहेगाव येथील शाळेवर विद्यार्थ्यांसोबत गावकऱ्यांचा देखील बहिष्कार

सेलू / प्रतिनिधी – तालुक्यातील गोहेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक श्री धामनगावे जे ए सर व श्री बोरगांवकर जी आर सर यांची गोहेगाव शाळेतून अचानक बदली झाली व त्यांच्याजागी नव्याने रुजू झालेले शिक्षक श्री दिवटे सर हे मनोरुग्ण आहेत व श्री भांडे सर हे मध्यपान करुन शाळेत आल्यामुळे त्यांचा विरोध करत शाळेवर विद्यार्थ्यासह सर्व गावकरी यांनी दि.09/09/2025 वार मंगळवार …

Read More »

15 सप्टेंबर पर्यंत धुवांधार पावसाचा इशारा

परभणी,दि 11 ः परभणी जिल्ह्यात  11 ते 15 सप्टेंबर पर्यंत जोरदार पावसाचा इशारा  देण्यात आला आहे.हवामान विभागाने जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.त्यानुसार प्रशासनाने सावध राहण्याचे आवाहन केले आहे.  

Read More »

लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज ! ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याला सुरुवात

मुंबई,दि 11 ः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आतापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण 13 हप्त्यांचे पैसे मिळाले असून ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात नवी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना आजपासून ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यात …

Read More »

कुणबी प्रमाणपत्र कसे काढावे? जाणून घ्या प्रक्रिया

सरकारने असा निर्णय घेतला आहे की, हैदराबाद गॅझेटमध्ये नोंद असलेल्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी गाव पातळीवर समिती स्थापन केली जाईल. या समितीत ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी हे सदस्य म्हणून सहभागी असतील. त्यामुळे कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा प्रमाणपत्रासाठी आता संबंधित व्यक्तींनी तालुकास्तरीय समितीकडे अर्ज सादर करावा लागेल. अर्जाची प्रक्रिया अर्जदारांनी सर्वप्रथम ‘आपले सरकार पोर्टल’ (https://aaplesarkar.mahaonline.gov.in) द्वारे …

Read More »