16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

उमला नाईक तांडा पडेगाव येथे सर्व रोग निदान उपचार व शिबिर

परभणी,दि 07 ः गंगाखेड तालुक्यातील उमला नाईक तांडा पडेगाव येथे संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशन व परभणी आय सी यु च्या संयुक्त विद्यमाने गणेश उत्सवानिमित्त भव्य सर्व रोग निदान उपचार व शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सूर्यकांत देशमुख हे होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने सुरेश भुमरे,सूर्यकांत देशमुख, आकाश लोहट यांचा …

Read More »

श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात राजे उमाजी नाईक यांना अभिवादन

पूर्णा : आज दिनांक 7 सप्टेंबर रोजी श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात पूर्णा येथे राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. उमाशंकर मिटकरी प्रा. राजेश पर्लेकर श्री अशोक कदम श्री गजानन भालेराव श्री कालिदास वैद्य यांची उपस्थिती होती. या वेळी प्रा. उमाकांत मिटकरी यांनी आद्य क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या जीवन …

Read More »

शिक्षकांचा गौरव करून ‘शिवा’ संघटनेने जपली सामाजिक बांधिलकी

सेलू (तालुका प्रतिनिधी) : शिक्षक दिनानिमित्त सेलू शिवा अखिल भारतीय विरशैव युवक संघटना यांनी शिक्षक दिन निमीत्त शिक्षकांचा सन्मान करून समाजाप्रती सामाजिक बांधिलकी जपली. शुक्रवारी सेलू येथील कामगार भवनात आयोजित कार्यक्रमात तब्बल ६५ शिक्षक-शिक्षिकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक चंद्रशेखर नावाडे होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये वसमतचे किर्तनकार व सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तथा शिवा राष्ट्रीय भुषण सोनबा शिराळे गुरूजी , …

Read More »

बार्टीच्या रमाई संशोधन प्रकल्पासाठी सिध्दार्थ तलवारे यांची तज्ञ मार्गदर्शकपदी नियुक्ती

नांदेड – डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पूणे अर्थात बार्टीच्या त्याग मुर्ती माता रमाई यांच्या जीवनावर ऐतिहासिक संशोधन प्रकल्पासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा रमाईच्या जीवनावर मराठी साहित्यातील देशातील पहिला काव्यसंग्रह प्रकाशित करणारे अभ्यासक सिध्दार्थ तलवारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.बार्टीच्या महासंचालक यांनी नुकतेच तसे पत्र दिले आहे.   डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या …

Read More »

विवाहबाह्य संबंध आणि धोका

विवाहबाह्य संबंध (extramarital affairs) हे अनेक सामाजिक, मानसिक आणि वैयक्तिक कारणांमुळे घडतात. प्रत्येक व्यक्ती आणि नातेसंबंध वेगळा असतो, त्यामुळे कारणंही विविध असू शकतात. खाली काही प्रमुख कारणे दिली आहेत की लोकांना विवाहबाह्य संबंध का आकर्षित करतात: जेव्हा जोडीदाराकडून अपेक्षित प्रेम, समजूत, संवाद किंवा लैंगिक समाधान मिळत नाही, तेव्हा काही लोक बाहेर संबंध शोधतात. उदाहरण: सतत वाद, दुर्लक्ष, किंवा संवादाचा अभाव. …

Read More »