16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

होमिओपॅथी डॉक्टरांसाठी मोठी बातमी…..शासनाचा महत्वाचा निर्णय

राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत, राज्य सरकारने सीसीएमपी (Certificate Course in Modern Pharmacology) कोर्स पूर्ण केलेल्या डॉक्टरांची नोंद महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या (MMC) स्वतंत्र नोंदवहीत करण्याचे आदेश आज जारी केले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे एक लाख होमिओपॅथी डॉक्टरांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांना मर्यादित स्वरूपात आधुनिक औषधोपचार करण्याचा अधिकार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 2014 पासून सुरू असलेल्या …

Read More »

कळगाव येथील विकास कामांच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी

पूर्णा,ता 04 ः कळगाव येथील विविध कामांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ व  प्रहार जनशक्ती पक्षाने पूर्णा येथील गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. ग्रामपंचायत कळगाव अंतर्गत गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या विविध शासकीय योजनांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमत करून बोगस कामे दाखवून निधीचा गैरवापर केलेला आहे. या प्रकरणात योग्य ती चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात …

Read More »

महापालीकेची  प्रभाग रचना पूर्वीप्रमाणेच,काही भागात  अंशतः बदल.

परभणी ता. 4 महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आली. जाहीर प्रभाग रचनेत फारसे बदल नाहीत. काही प्रभागाच्या व्याप्ती आणि सीमा रेषेत अंशतः बदल आहेत. उर्वरित बहुतांशी प्रभाग पूर्वीप्रमाणेच आहे. पालिका मुख्यालय, नटराज रंग मंदिर व कल्याण मंडपम येथील समिती कार्यालयात प्रभाग रचना. आज नकाशासह झळकावण्यात आली. ती रचना कार्यालयीन वेळेत पाहण्यास उपलब्ध राहणार आहे. याशिवाय महानगरपालिकेच्या वेबसाईट https://pcmcparbhani.org/ …

Read More »

GST ची नवी कररचना, पहा काय स्वस्त काय महाग

जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर देशातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. आता देशात केवळ दोनच टॅक्स स्लॅब्स असतील, तसेच अनेक वस्तूंवरील जीएसटी दरात कपात करण्यात आली आहे. याशिवाय, 33 जीवनावश्यक औषधांवर आता जीएसटी लागणार नाही. याआधी या औषधांवर 12% कर आकारला जात होता. हे नवीन बदल 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.   आजच्या काळात अनेक गंभीर आणि दुर्मिळ आजारांवर उपचार करणे खूप …

Read More »

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याबाबत महत्वाची माहिती

‘या’ शेतकऱ्यांना मिळणार लाभ मुंबई – केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रति वर्षी सहा हजार रुपये अनुदान देण्यात येते. केंद्र शासनाच्या या अनुदानामध्ये राज्य शासनातर्फे प्रति वर्षी आणखी सहा हजार अनुदान देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविली जाते. या दोन्ही योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति वर्षी बारा हजार अनुदान …

Read More »