17/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

संघटनात्मक बांधणी करणाऱ्याला जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळणार- जयप्रकाश दांडेगावकर

हिंगोली,दि 23 (प्रतिनिधी)ः हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटनात्मक बांधणी मजबूतपणे करेल त्यालाच जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाईल.”अशी माहीती माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हिंगोली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक मराठवाडा प्रभारी माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.23)  राष्ट्रवादी भवन  येथे पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले “महागाई …

Read More »

यशामागे असलेल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा -नगराध्यक्ष मिलिंद सावंत

सेलू ( प्रतिनिधी ) जीवनात आपण कितीही यश मिळवले तरी त्यामागे आपल्या आई वडिलांचे कष्ट असतात याची जाणीव ठेवा असे आवाहन नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी यशस्वी विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात बोलतांना केले . येथील छत्रपती शाहूमहाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित गटकळ करियर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ,केंद्र सेलू यांचा महाराष्ट्र पोलीस भरतीत यावर्षी ऐतिहासिक निकाल लागला आहे . नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र …

Read More »

वारकरी संप्रदायाच्या भक्तीपरंपरेचे अयोध्या धामात पावन आगमन

  गंगाखेड -प्रतिनिधी अयोध्या धाम — पंढरीच्या वारकरी संप्रदायाची अखंड नामसाधना, भक्ती, वैराग्य आणि समतेचा संदेश घेऊन संत परंपरेच्या पवित्र पादुकांचे अयोध्या धाम येथे अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले. श्री ह.भ.प. निवृत्तीनाथ महाराज इसादकर यांच्या नेतृत्वाखाली ह.भ.प. श्री संत मोतीराम महाराज, संत मारुती महाराज दस्तापूरकर तसेच ह.भ.प. श्री संत सोपान काका महाराज इसादकर यांच्या पादुकांचे श्री महर्षी वाल्मिकी …

Read More »

रावराजूर येथे योगसाधनेच्या साक्षीने गुणवंतांचा गौरव

पालम,दि 23 (प्रतिनिधी)ः पालम तालुक्यातील रावराजूर येथे दिनांक २१ मे बुधवार रोजी गुरुवारच्या पहाटे पतंजली योग समिती व श्री नरेंद्र गिरी माध्यमिक विद्यालय तथा सनफ्लॉवर प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३० दिवसीय योग शिबिराच्या २० व्या दिवशी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आणि योग शिक्षक व्यंकटराव शिंदे यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात योगप्रेमींच्या उपस्थितीत योग वर्गाने …

Read More »

आमदार संतोष बांगर यांच्या कामाचे मंत्री उदय सामंत यांच्याकडून कौतुक

हिंगोली,दि 23 शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या कार्यशैलीचे राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी जाहीर कार्यक्रमात भरभरून कौतुक केले. “सोशल मीडियाचा पक्षासाठी प्रभावी वापर कसा करायचा आणि पक्ष संघटना कशी मजबूत करायची, हे संतोष बांगर यांच्याकडून शिकण्यासारखे आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. कार्यक्रमादरम्यान बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, “योगायोगाने आज संतोष बांगर स्टेजवर उपस्थित आहेत. मी फक्त साहेब …

Read More »