16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

पाणीपुरवठा योजना आढावा बैठक- गंगाखेडकरांना दिलासा देणारी आशादायी घडामोड

गंगाखेड / प्रतिनिधी शहरातील सततच्या पाणीटंचाईने त्रस्त नागरिकांसाठी दिलासादायक संकेत देणारी बैठक आज पालिकेत पार पडली. नगराध्यक्षा उर्मिला केंद्रे यांच्या दालनात त्यांच्या सूचनेनुसार नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाची सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे, नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण, गळती दुरुस्ती, वितरण व्यवस्थापन आणि पुढील काळातील ठोस नियोजन—या सर्व मुद्द्यांवर अधिकाऱ्यांना स्पष्ट दिशा देण्यात आली. बैठकीत शहरातील विविध भागांत कमी दाबाने …

Read More »

गायीला राष्ट्रीय पशू घोषित करण्याची मागणी; विराट राष्ट्रीय लोकमंचचे निवेदन

हिंगोली | प्रतिनिधी गोवंश, गोरक्षण आणि गोहत्या या मुद्द्यांवरून देशात वाढत चाललेले राजकारण, सामाजिक तणाव आणि अप्रिय घटना रोखण्यासाठी गायीला राष्ट्रीय पशू घोषित करण्यात यावे, अशी मागणी विराट राष्ट्रीय लोकमंच काऊन्सिल (NGO) हिंगोलीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या मार्फत राज्यपाल व मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, भारत हा कृषिप्रधान आणि संस्कृतीप्रधान देश …

Read More »

“फसवणूक खपवून घेतली जाणार नाही”-आमदार डॉ. रत्नाकर गुट्टेंचा थेट इशारा

गंगाखेड (प्रतिनिधी): शेती हा केवळ व्यवसाय नसून ग्रामीण भारताचा श्वास आहे. शेतकरी हा देशाचा अन्नदाता असून त्याच्या घामावरच देशाची अर्थव्यवस्था उभी आहे. मात्र बदलते हवामान, वाढते उत्पादन खर्च, बाजारातील अस्थिरता आणि बनावट निविष्ठांचा वाढता सुळसुळाट यामुळे शेतकरी आज गंभीर संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत कृषी विभागातील अधिकारी व कृषी केंद्र चालकांनी केवळ शासकीय फाइल्सपुरते मर्यादित न राहता, शेतकऱ्यांचा विश्वास जपण्याची …

Read More »

गंगाखेड विधानसभा मतदारसंघात विरोधीपक्ष कुठे आहे?

रामप्रसाद ओझा | गंगाखेड/प्रतिनिधी गंगाखेड विधानसभा मतदारसंघात आज एक प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे — इथे खरंच विरोधीपक्ष किंवा प्रभावी विरोधी नेते उरले आहेत का? राष्ट्रीय व स्थानिक पातळीवरील ज्वलंत प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना जाब विचारणारा, रस्त्यावर उतरून जनतेचा आवाज बनणारा एकही ठोस विरोधी चेहरा दिसत नाही, हीच आजची कटू वास्तवस्थिती आहे. देशभरात आणि राज्यातील अनेक भागांत महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, …

Read More »

मुख्याधिकारी सोनवणेंना कारणे दाखवा नोटीस;भरती  प्रकरणी खुलासा मागविला

दै. शब्दराज / रामप्रसाद ओझा, गंगाखेड, दि. 26– गंगाखेड नगरपरिषदेत कथित बेकायदेशीर कर्मचारी नियुक्ती आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून, मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने गंभीर दखल घेत मुख्याधिकारी सोनवणे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून सात दिवसांत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. लोकनियुक्त नगराध्यक्षा उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे यांनी …

Read More »