17/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

पाऊस आला धावुन गेट न बसवल्यामुळे पाणी गेले वाहून…..

हिंगोली,दि 03 हिंगोली जिल्ह्यांमध्ये शासनाच्या वतीने जिल्ह्यात सन 2023, 2024, 25 या वर्षांमध्ये मध्ये अनेक ठिकाणी बंधारे बांधण्यात आले .परंतु या बंधार्‍यावर गेट न बसवल्याने मुळे पावसाचे पडलेले पूर्ण पाणी वाहून गेले आहे. हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी शासनाकडून बंधारे बांधण्यासाठी करोडो रुपयांच्या निधी आला असतानाही ज्या ज्या ठिकाणी बंधारे बांधलेत परंतु त्या ठिकाणी त्या बंधार्‍यावर हिंगोली जिल्ह्यात कुठेच बंधाऱ्याला गेट …

Read More »

कोणतीही जीवित अथवा वित्तहानी नाही; नागरिकांनी घाबरू नये – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली, दि. ३ : हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी भूकंपाचे दोन धक्के जाणवले. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात सकाळी ९.४३ वाजता ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. यापूर्वी सकाळी ७.४६ वाजता ३.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा सौम्य धक्का जाणवला. या दोन्ही घटनांमध्ये प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेतला असून आपत्ती व्यवस्थापन …

Read More »

मराठवाड्याच्या हक्काचे २५५ टीएमसी पाणी विनाविलंब द्या,हिंगोलीतील बैठकीत मागणी

​हिंगोली: मराठवाड्याच्या हक्काचे एकूण मंजूर २५५ टीएमसी पाणी विनाविलंब मिळावे आणि या प्रकल्पांच्या कामासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, या मुख्य मागणीसाठी मराठवाडा समन्यायी पाणी वाटप संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. या संदर्भात आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी येत्या ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १:०० वाजता छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा स्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यातील पाणी प्रश्नावर लढा देणारे …

Read More »

शेती कर्जवसुलीला स्थगिती, पीक कर्ज पुनर्गठनाचे सरकारचे आदेश

  पावसाने ओढ दिल्याने महाराष्ट्रावर कोरड्या दुष्काळाचे मोठे संकट ओढवले आहे. राज्याचा जवळपास ७५ टक्के भाग दुष्काळाच्या तीव्र झळा सोसत असताना, राज्य सरकारने बळीराजाला एक मोठा दिलासा दिला आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेती कर्ज वसुलीला तत्काळ स्थगिती देण्याचा शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला असून, नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. ३०५ तालुक्यांत दुष्काळ आणि कर्जाचे पुनर्गठन …

Read More »

गंगाखेड बाजार समितीच्या कारभाराची चौकशी करा – पणन संचालकांचे जिल्हा उपनिबंधकांना आदेश

गंगाखेड (प्रतिनिधी) – गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत परवानाधारक आडत व्यापारी शेतमालाची बोली-लिलाव पद्धतीने खरेदी न करता थेट खरेदी करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत असल्याच्या तक्रारीवरून पणन संचालक, पुणे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबत दि. १९ ऑगस्ट रोजी पणन संचालकांकडे तक्रार देण्यात आली होती. कारवाई न झाल्याने डोंगरी जनपरिषदेने दि. १२ ऑक्टोबरपासून पणन कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दि. …

Read More »